Fire breaks out in Sarova Complex building in Kandivali
महाराष्ट्र मुंबई

कांदिवलीतील सरोवा कॉम्प्लेक्स इमारतीत आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई : कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेजमधील सरोवा कॉम्प्लेक्स या उंच इमारतीत गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत स्पार्किंगमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, समता नगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण […]

A Level 2 Fire Broke Out In Mumbai's Oshiwara
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ओशिवरा परिसरात रहिवाशी इमारतीला भीषण आग, मदत व बचावकार्य सुरु

मुंबई : मुंबईतील ओशिवरा येथील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीला लागलेली आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती मिळाली आहे. ओशिवरा परिसरात असलेल्या आशियाना या निवासी इमारतीत सकाळच्या सुमारास आग लागली आहे. ही आग कशी लागली, त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अग्निशमन […]

Massive fire at Mankhurd in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट १० ते १५ फुट उंच जाताना दूरुन पहायला मिळत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द मंडाला येथे तेलाच्या गोदामाला ही आग लागली आहे. तेलाच्या गोदामाला आग लागल्याने झपाट्याने आग आजुबाजूला पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं. ज्या ठिकाणी […]