Husband dies of corona, woman commits suicide with three-year-old child
नांदेड महाराष्ट्र

नवऱ्याचं कोरोनामुळे निधन, महिलेची तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या

नांदेड : नांदेडच्या लोह शहरात एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नवऱ्याचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने तिच्या दोन मुलींना घरी ठेवलं आणि तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गदम (40) लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे […]