नागपूर महाराष्ट्र

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी; महिला सुरक्षिततेसाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे .या प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फलटण येथील […]

Phaltan female doctor suicide investigation update
नागपूर महाराष्ट्र

फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण अधिवेशनात चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी दिली तपासाची सविस्तर माहिती…

नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्याच्या फलटण येथील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांच्या प्रश्नांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील तपासाची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आम्ही SIT ने तपास सुरू केला आहे. न्यायालयीन चौकशीदेखील सुरु असून, फॉरेन्सिक अहवालानुसार, तिच्या हातावर लिहिलेली नोंद तिचे […]