मुंबई : अमरावती शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगतची जमीन पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी संपादित करण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य बळवंत वानखडे, सुलभा खोडके यांनी मांडली होती. मंत्री विखे -पाटील म्हणाले की, अमरावती महानगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरणाच्या […]
टॅग: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
बंद दस्तनोंदणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार
मुंबई : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्त नोंदणी त्वरित सुरु करण्याबाबत विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आज मंत्रालयात महसूल […]
पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
औरंगाबाद : राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनावरांचे लसीकरण व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर असल्याचेही ते म्हणाले. विभागीय आयुक्तालयात लंपी स्कीन डिसिज आजारासंदर्भात उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे […]



