Rahul Gandhi and other Congress leaders detained and kept at the Kingsway Police camp
देश

दिल्लीतील वातावरण तापलं! राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शन केली जात आहेत. यावेळी दिल्लीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले […]