Four killed in Pune-Bangalore National Highway accident
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही […]

The jeep crashed into a ravine in Toranmal Ghat
महाराष्ट्र

तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून भीषण अपघात, ६ मजुर ठार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिशय भीषण अपघात झाला आहे. तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर एक जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुर घेऊन जाणारी जीप 70-80 दरीत कोसळल्याने […]