Vacated 113 acres of land Jejuri devsthan - Gopichand Padalkar
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत गोपीचंद पडळकर म्हणाले- ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने कब्जा मारलेली जमिन…

जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आभार मानले आहेत, तसेच त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका देखील केली आहे. सर्वाच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देत स्पष्ट केले आहे कि, मराठेकालीन आणि पेशवेकालीन राजे महाराज यांनी देवाच्या नावाने ज्या जमिनी मानकरी किंवा सेवेकरी यांना दिल्या […]

Gopichand Padalkar arrested in MPSC agitation
पुणे महाराष्ट्र

MPSC आंदोलन प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक

पुणे : MPSC ची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची धरपकड केली […]