अहमदनगर : रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या हत्यांकांडामागील मुख्य सूत्रधार संपादक बाळासाहेब बोठे असून त्याने सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या तपासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाईचे तपशीलही दिले. पोलिसांनी […]

