बिहार : बिहारमधील मुंगेर येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नराधमांनी मुलीचा एक डोळा देखील फोडला. तसेच या मुलीच्या हाताची बोटंदेखील ठेचण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सफिया सराय स्टेशन क्षेत्रातील पुरवारी टोला फरदा गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास […]
टॅग: बलात्कार आणि हत्या
झाडावर लोंबकळलेल्या अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, प्रकरण मात्र वेगळेच…
उत्तर प्रदेश : एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह झाडावर लोंबकळलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील जामो स्टेशन परिसरात ही घटना घडली. मात्र, पीडित कुटुंबानं आपल्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हत्येनंतर मुलीने आत्महत्या केल्याचं दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले. पीडित कुटुंबानं सांगितलं कि, आमची मुलगी गुरुवारी संध्याकाळी बकऱ्या […]


