मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागातील एका फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की असल्फा परिसरातील सुंदर बाग भागातील डिसिल्वा कंपाऊंडमध्ये असलेल्या दुकानात सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस, वॉर्ड कर्मचारी […]

