भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. अजूनही गुन्हा नोंदवण्यात आला नसून तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी यावेळी केली आहे. काही वेळापूर्वीच चित्रा वाघ वानवडी पोलिसांना भेटल्या. यावेळी चित्रा […]

