Honest act of garbage collector in Pune
पुणे महाराष्ट्र

कचरा वेचक शालन वायले यांचा प्रामाणिकपणा; कचऱ्यात हरवलेली सोन्याची अंगठी केली परत

पुणे : SWaCH सहकारी संस्थेशी संलग्न कचरा वेचक शालन लक्ष्मण वायले यांनी प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. कचरा वर्गीकरण करताना सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी त्यांनी कोणताही संकोच न करता मूळ मालकिणीला परत केली. २२ डिसेंबर २०२५ रोजी कसबा विश्रामबाग वाडा परिसरात घरोघरी कचरा संकलनाचे काम पूर्ण केल्यानंतर, गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असताना […]

The work of Katraj Kondhwa road in Pune city should be completed before the winter session – Speaker Prof. Ram Shinde
पुणे महाराष्ट्र

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्याचे काम हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 7 मार्च, 2025 रोजी […]

Appointment of police uncle / sister for the safety of children in Pune
पुणे महाराष्ट्र

दिलासादायक! पुण्यात मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक, जाणून घ्या सविस्तर…

पुणे : पुणे शहरातील शाळांमधील बालके, लहान मुले, कॉलेजमधील व अन्य प्रशिक्षण संस्थेतील, आश्रमशाळेतील अथवा तत्सम संस्थेतील मुले-मुली यांची सुरक्षा व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शाळेत न जाणारी बालके, निराश्रीत, निराधार, रस्त्यावरुन किंवा निर्जन ठिकाणी एकटी-दुकटी फिरणारी लहान मुले, बालके यांच्या समस्या, सुरक्षा याबाबतचे कामसुध्दा पोलीस काका/दिदी पाहतील. […]

Buddy Cop scheme launched for the safety of women in Pune city
पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी! पुणे शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी बडीकॉप योजना सुरु, जाणून घ्या…

पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे. घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास […]

The State Government is committed to the comprehensive development of the city of Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द, अजित पवार यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिका […]