PMC water supply project for clean water to Dhayari and Narhe villages, Pune
पुणे महाराष्ट्र

धायरी आणि नऱ्हे गावांना मिळणार स्वच्छ पाणी, पीएमसीकडून ७० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन पाण्याची पाईपलाईन जोडण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून धायरी आणि नऱ्हे गावांना स्वच्छ पाणी मिळेल. या गावांना अलीकडेच पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ७० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. धायरी आणि नऱ्हे गावांमध्ये पाण्याची समस्या धायरी आणि नऱ्हे गावांसह सिंहगड रोडवरील […]

Recruitment
काम-धंदा पुणे महाराष्ट्र

नोकरीची संधी! पुणे महानगरपालिकेने 448 पदे भरण्यासाठी मागवले ऑनलाइन अर्ज

पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) विविध विभागांमधील एकूण 448 पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पुणे महानगरपालिका, PMC भरती 2022 अधिसूचना सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (JE), आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. PMC भर्ती 2022 अर्ज प्रक्रिया IBPS– ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. PMC अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज […]

Vaccination facility through the health department for bedridden patients
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली […]