PITBULL ATTACKS, OLD WOMAN DIED IN BALRAMPUR HOSPITAL
देश

भयंकर! पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृत्यू, शरीरावर जखमांच्या अनेक गंभीर खुणा

लखनौ : घरातील पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कैसरबागच्या बंगाली टोला येथे राहणाऱ्या सुशीला त्रिपाठी या मंगळवारी त्यांच्या पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना बलरामपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मंगळवारी […]