Ahilyanagar Flood Relief: Heavy Rainfall Prompts Emergency Rescue and Government Aid
महाराष्ट्र मुंबई

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी […]

The State Government is committed to the comprehensive development of the city of Pune
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ससून रुग्णालयात नगरचे जवळपास ४० टक्के रुग्ण, अजित पवार यांनी दिले ‘हे’ निर्देश

पुणे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. आज अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. अजित पवार यांनी सांगितले कि, “पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगरचे आहेत. नगरचे […]

Political leaders in the district have got into the habit of settlement - Sujay Vikhe Patil
महाराष्ट्र राजकारण

..कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निशाण्यावर नक्की कोण?

पारनेर : विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. जिल्हयातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे.” असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त बोलत होते. जिल्हा बॅंक […]