brazilian singer mc kevin falls to death
ग्लोबल

प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न

ब्राझील : ब्राझीलचा प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय केविन ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील हॉटेलमध्ये थांबला होता. ही घटना 16 मे रोजी घडली. पोलिसांनी केव्हिनच्या पाचव्या मजल्यावरून पडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. केव्हिन हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर […]