राजस्थान : प्रतापगडमधील तरुणाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण नमूद केले आहे. धामोतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारी टापरा गावात सोमवारी दुपारी शेर सिंग (२२) नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांचे म्हणणे आहे की याआधी शेर सिंगने एक सुसाईड नोट लिहून त्यात सांगितले होते की, त्याच्या पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली होती, ज्यामुळे त्याने […]

