अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मधील काही महत्त्वाचे बदल सामायिक केले. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा टॅग राखण्यासाठी, सीतारामन यांनी अद्ययावत रिटर्न भरण्याची प्रणाली सुरू केली आहे. क्रिप्टोअॅसेट्स आणि डिजिटल रुपयावरील काही महत्त्वाच्या घोषणांसोबतच, अर्थसंकल्पाने भारताच्या आर्थिक भविष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या चर्चांना सुरुवात केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्प सादर होताच मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर मीम्स आणि […]
टॅग: निर्मला सीतारामन
अर्थसंकल्प 2022 : मध्यमवर्गीयांची पुन्हा निराशा, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आयकर स्लॅबमधील बदलाबाबत मध्यमवर्गीयांला मोठ्या आशा होत्या, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे त्यांची निराशा झाली आहे. हा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय कपातीबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा […]
अर्थसंकल्प २०२१ : काय महागणार, काय होणार स्वस्त, जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. नेहमीप्रमाणे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागणार आहेत. तर काही गोष्टींवर परिणाम झालेला नाही. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटी नंतर वस्तू आणि सेवा महाग करणं बजेटमध्ये येत नाही. आता जीएसटी 90% वस्तूंची किंमत निश्चित करते. परंतु परदेशातून आयात […]



