Despite the relaxation of restrictions, the responsibility has increased
महाराष्ट्र मुंबई

निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी मात्र वाढली आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण निर्बंध शिथिल केले असेल आणि तिसरी लाट येणार की येणार […]

maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेला संबोधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. ते नेमके काय बोलतात याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, ते कोरोनाचा विळखा, निर्बंधात शिथिलता, राज्यात सुरू असलेले अनलॉक या पार्श्वभूमीवर काय बोलतात? हे महत्वाचे ठरणार आहे. CM Uddhav Balasaheb Thackeray | Address to the State | 8th August 2021 https://t.co/48Ot07NU1G — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) […]

Relaxation In Corona Restrictions In Pune Big Relief For Hotels Malls And Shops
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना मोठा दिलासा! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत घोषणा केली आहे. बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे […]