IND vs ENG 5th T20: Decisive match between India and England today
क्रीडा

IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक सामना

IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील निर्णायक आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून ही सिरीज जिंकण्याचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जाणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७ वाजता […]