मध्य प्रदेश : पत्नीशी झालेल्या वादातून वैतागलेल्या व्यक्तीने नर्मदा पुलावरून दोन मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या व्यक्तीने 2 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षाच्या मुलीसह मध्य प्रदेशातील नर्मदापुरम-बुडनी दरम्यानच्या पुलावरून नदीत उडी मारली. गोताखोरांनी वडिलांना तर वाचवले, मात्र या घटनेत दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांविरुद्ध मुलांच्या […]

