पंजाब : दोन महिलांनी कुत्र्याला निर्दयी पद्धतीने एका स्कूटरच्या मागे बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्कूटर चालवणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबच्या पटियालामध्ये हा सगळा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पटियाला शहराच्या सेंच्युरी एनक्लेव्ह भागामध्ये २० जून रोजी दोन […]

