Shocking Incident in Gujarat: Health Workers Forcefully Perform Vasectomy on Unmarried Man After Getting Him Drunk to Meet Target
क्राईम देश व्यसनमुक्ती

नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]

Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
लाइफ स्टाइल

दारूसोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, वाढतो स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका…

What Not To Eat With Alcohol : दारू पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, हे तर सर्वांनाच माहित आहे. तरीदेखील अनेक जण दारू पितात. पण काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचे दारूसोबत सेवन करणे घातक ठरू शकते. त्यामुळे अल्कोहोलसोबत काय खाऊ नये हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दारू पिणे यकृतापासून मूत्रपिंडापर्यंत देखील हानिकारक आहे, कारण अल्कोहोलचा त्यांच्यावर […]

Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
देश

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

भोपाळ : एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या दीड वर्षाच्या निरागस बाळाला दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे. भोपाळ शहरातील अशोका गार्डन पोलिस स्टेशन परिसरातील रूप नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दारू पाजल्यामुळे या बाळाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून […]