केंद्र सरकार कोरोना लसीकरणाच्या तयारीत व्यस्त आहे. आज संपूर्ण देशभरात लसीकरणाचे ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे कि, कोरोना लस दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात मोफत उपलब्ध होईल. आरोग्यमंत्र्यांनी जीटीबी रुग्णालयात जाऊन ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की अफवांकडे दुर्लक्ष करा. सुरक्षित आणि प्रभावी लस आमचे प्राधान्य […]
टॅग: डॉ हर्षवर्धन
कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]


