Pune Zika Virus : Condoms Distributed By Administration To Belsar Villager
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील गावात मोफत वितरित केले जाताय कंडोम, महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला

पुणे : पुण्याच्या 75 गावांमध्ये झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये लसीकरणाला गती देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, पुण्यातील बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा धोका कमी करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला जात आहे. पंचायतीने गावातील महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आरोग्य विभागाची टीम घरोघरी जाऊन त्यांचे समुपदेशन करत […]

mosquito
पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण, जाणून घ्या काय काळजी घ्यावी…

पुणे : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]

What is Zika virus? Learn about preventive measures, symptoms, diagnosis and treatment
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

झिका आजार काय आहे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे, निदान व उपचार…

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला होता. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक […]