मध्य प्रदेश : भोपाळपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये गुरुवारी भयंकर दुर्घटना घडली आहे. लाल पठार गावात एक ८ वर्षांची मुलगी विहिरीत पडली, त्यामुळे विहिरीभोवती मोठी गर्दी झाली, त्यानंतर या जमा झालेल्या गर्दीतील ३० लोक विहिरीत पडले. आतापर्यंत या विहिरीतून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या […]

