न्यूयॉर्क : लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्क राज्यातील एका कार्यक्रमात चाकूने वार करण्यात आले. आरोपी स्टेजवर धावत गेला आणि त्याने रश्दी यांच्यावर 20 सेकंदात 10 ते 15 वेळा चाकूने वार केले. शहरापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या चौटौका इन्स्टिट्यूशनमध्ये ही घटना घडली. प्रेक्षकांमधील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, हल्लेखोराने काळा मुखवटा घातलेला होता. “आम्हाला […]

