chamoli 291 people were rescued after avalanche in chamoli
देश

Chamoli Glacier Burst : जोशीमठ येथे पुन्हा हिमस्खलन, 291 जणांना वाचवण्यात यश

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना भागात पुन्हा हिमस्खलन झालं आहे. त्याच्या कचाट्यात सापडलेल्या 291 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने ही माहिती दिली आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या नुकसानासंदर्भात प्रशासनाकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. भाबकुंडजवळ मलेरी महामार्गही बर्फामुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. रस्ता […]

uttarakhand Glacier Burst : Indian Airforce Deployed In Rescue
देश

उत्तराखंड हिमनदी दुर्घटना : जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला, हेलिकॉप्टरमधून पुरवणार अन्न-धान्याची पाकिटं

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात […]

Now the Uttarakhand tragedy does not endanger the surrounding villages
देश

मोठी बातमी : आता उत्तराखंड दुर्घटनेत आसपासच्या गावांना धोका देत नाही, पाणीपातळी होतेय कमी

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्याने प्रचंड विनाश झाला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये नेव्ही गोताखोरांनाही बचावासाठी पाठवले आहे. जेणेकरून ते नदीत चांगल्या प्रकारे मदतकार्य करू शकतील. तसेच आतापर्यंत एनडीआरएफच्या 5 टीम उत्तराखंड येथे पाठविण्यात […]

avalanche in Tapovan area of Uttarakhand
देश

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्यामुळे अनेकजण बेपत्ता, हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावाजवळ असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळलाआहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यामुळे हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा […]