Madras High Court ruling stating that watching porn or engaging in masturbation by a wife cannot be grounds for divorce
देश

पत्नीने पॉर्न पाहणे किंवा हस्तमैथुन करणे हे घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

पत्नीने पॉर्न पाहिल्याचा किंवा हस्तमैथुन केल्याचा दावा करत पती तिच्या विरोधात घटस्फोट मागू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने १९ मार्च २०२५ रोजी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायालयाने म्हटले की, खाजगीरित्या पॉर्न पाहणे हे गुन्हा नाही आणि त्यावर घटस्फोटाची मागणी केली जाऊ शकत नाही. याच प्रकारे, हस्तमैथुन देखील घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असे […]