suicide vermilion deadbody love affair hindu muslim minor boy girl
क्राईम देश

पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘तिने’ दिवसभर उपवास केला, रात्री पतीने प्रेयसीसाठी तिचा गळा चिरला…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने आपल्या 26 वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्याचदिवशी गुन्हेगार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नीने उपवास केला होता. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पती पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुशीनगरच्या रामकोला पोलीस स्टेशन परिसरातील देवरिया बाबू गावचे आहे. 28 वर्षीय राजगीर मिस्त्री […]