monkeypox
देश

मंकीपॉक्स चाचणीसाठी गाझियाबादच्या 5 वर्षांच्या मुलीचे घेतले सॅम्पल, मंकीपॉक्सविषयी जाणून घ्या…

उत्तर प्रदेश : मंकीपॉक्स चाचणीसाठी 5 वर्षांच्या मुलीचे सॅम्पल गोळा करण्यात आले असल्याची माहिती गाझियाबादच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की हा एक सावधगिरीचा उपाय आहे, कारण तिने तिच्या अंगावर खाज सुटण्याची आणि पुरळ उठण्याची तक्रार केली होती. तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नाही आणि तिने किंवा तिच्या जवळच्या […]

A woman has been sentenced by a court for making false allegations of rape
देश

बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला कोर्टाने सुनावली शिक्षा

उत्तर प्रदेश : बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला आहे. या महिलेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करत दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. लोनी बॉर्डर परिसरातील एका घरात महिला आपल्या कुटुंबासह भाड्याने […]