court order
महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन बलात्कार पीडितेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, कारण…

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणात एका 16 वर्षीय बलात्कार पीडितेला तिची 29 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी नाकारली. प्रतिकूल वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला तिची प्रसूती होईपर्यंत एनजीओमध्ये दाखल करण्याचे आणि तिला 50,000 रुपये अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. […]