Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
कोरोना देश

‘या’ समस्या असतील तर कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेऊ नका, सीरम आणि भारत बायोटेकने दिली माहिती

कोविशील्ड लस (Covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (Covaxin) यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणत्या लोकांना ही लस घेऊ नये, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला तसेच तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींना फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर कोविशील्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या फॅक्टशीटमध्ये अशा […]