Chief Minister Uddhav Thackeray took the first dose of Corona vaccine
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लसी घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे […]

Dalai Lama get The first dose of corona vaccine
कोरोना देश

धर्मगुरू दलाई लामा यांना देण्यात आला कोरोना लसीचा पहिला डोस

हिमाचल प्रदेश सरकारच्या मान्यतेनंतर आज (शनिवार) सकाळी धर्मगुरू दलाई लामा यांना कोरोना लस देण्यात आली. जिल्हा कांगडा आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात वयोवृद्ध लोकांसाठी सुरु असलेल्या कोरोना लस मोहिमेअंतर्गत धर्म गुरू दलाई लामा यांना लस देण्यात आली. तिब्बती प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी कोरोना लस मिळावी यासाठी विनंती केली होती. यानंतर आरोग्य विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला. विभागाच्या प्रस्तावावर […]