मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिशय कठोर नियम तयार केले आहेत. नव्या नियमांनुसार, होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर गेली तर आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ५ पेक्षा जास्त जणांना संसर्ग झाल्यास कोरोना रूग्ण असलेल्या फ्लॅटला याची माहिती नोटीस बोर्डावर द्यावी लागेल. जे होम क्वारंटाईन आहेत त्यांनी […]
टॅग: कोरोना नियम
हुकुमशाह किम जोंग उनचे कृत्य, कोरोनाचे नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी घातल्या गोळ्या
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीला […]
कोरोनाविषयी नियम न पाळल्यास कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा – उच्च न्यायालय
लोकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांकडून सातत्यानं केलं जात आहे. मात्र, काहीजण मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. या विषयावर चिंता व्यक्त करताना गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयानं राज्य […]



