Kerala High Court expresses concern over rising child pregnancies, easy access to online porn
देश

मोठी बातमी! ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या श्रेणीत क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा अधिकार, केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

केरळ : केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी असे निरीक्षण नोंदवले की, ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतंत्र श्रेणी नसताना, त्यांना त्यांच्या आवडीच्या श्रेणीत भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे. न्यायमूर्ती व्हीजी अरुण एका ट्रान्सवुमनने केलेल्या याचिकेवर विचार करत होते, जिला जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत भाग घ्यायचा होता परंतु आयोजकांनी सांगितले की ट्रान्सजेंडर व्यक्तींना या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. […]

minor girl rape
देश

10 वर्षांची मुलगी तिच्याच वडिलांकडून गर्भवती, न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

केरळ : केरळमधील 10 वर्षांची मुलगी तिच्याच वडिलांकडून गर्भवती राहिल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला गर्भधारणा रद्द करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वैद्यकीय मंडळाने या प्रकरणी आपले मत दिले होते. गर्भधारणेला ३१ आठवडे झाले असल्याने ऑपरेशन करून प्रसूती करावी लागेल, असे वैद्यकीय मंडळाने सांगितले होते. अशा परिस्थितीत, […]

Kerala HC issues notice to Virat Kohli, Tamanna
देश

विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांना केरळ उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्य सरकारला राज्यात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एस. माणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील विभाग खंडपीठाने कोहलीसह मल्याळम अभिनेता अजू वर्गीस आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना नोटीस बजावली. हे सेलिब्रिटी ऑनलाइन रम्मी गेम्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असतात. याचिकाकर्ते पॉली वडक्कन […]