Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात – दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या अहवालाचे कृषीमंत्री यांच्या […]

Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा अहवाल तयार करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत राज्यात विविध प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. येत्या कालावधीत राज्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांबाबतचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही करण्याची सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. भौगोलिक चिन्हांकन (जी.आय.) असलेल्या स्थानिक पिकांनाच प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मंत्रालयात […]

focus on vaccination to protect animals from Lampi: Agriculture Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

लम्पी या साथरोगापासून पशुंना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा

मालेगाव : तालुक्यातील 3 हजार 963 जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने या साथरोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या 4 महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. तालुक्यातील […]

Apply on Maha-DBT Portal till 31st December to avail the benefits of Krishi Yojana
महाराष्ट्र शेती

कृषी योजनांचा लाभ मिळण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत महा-डीबीटी पोर्टलवर करा अर्ज – कृषीमंत्री भुसे

मुंबई : सर्व कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. […]