छत्तीसगढ : बहुतांश मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. तसेच लिव्ह इन रिलेशन संपल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होत असल्याचंही त्या म्हणाल्या. नायक यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर नायक बोलत होत्या. नायक म्हणाल्या […]

