Accident in Rajnandgaon, five people of family burnt alive due to fire in car
देश

भीषण अपघात! कारने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

छत्तीसगड : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. राजनांदगाव खैरागड मार्गावरील सिंगारपूर गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारने अचानक पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळून खाक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालोद जिल्ह्यातील लग्न समारंभात सहभागी होऊन हे कुटुंब खैरागडला परतत होते. […]

Important things to know before installing cng kit in car
गॅझेट्स तंत्रज्ञान

कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

पुणे : सीएनजी गॅस हे पर्यावरणास अनुकूल इंधनांपैकी एक आहे. ते पेट्रोल आणि डिझेलपेक्षा खूपच स्वस्त आहे. त्यामुळे सीएनजी वापरल्यास पैशांची बचत होऊ शकते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनौ, पुणे, अहमदाबाद, इंदूर इत्यादी अनेक शहरांमध्ये सीएनजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या ठिकाणी लोक CNG कार वापरतात किंवा त्यांच्या पेट्रोल किंवा डिझेल कारमध्ये CNG किट बसवतात. […]

If you are taking a car loan, make big savings by keeping these things in mind
काम-धंदा

कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत

कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्‍याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल. तज्ज्ञांचे मत […]