Sidhu set to go to jail, Chief Justice denies relief
देश

ब्रेकिंग! नवज्योतसिंग सिद्धू यांचे पतियाला न्यायालयात आत्मसमर्पण

पंजाब : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पतियाला येथील न्यायालयात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने 1988 च्या रोड रेज प्रकरणात त्यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर एका दिवसानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सिद्धू यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदतवाढ मागितली होती. मात्र, सर्वोच्च […]

Senior Congress leader Motilal Vora passes away
देश राजकारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रविवारी रात्री उशिरा एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मोतीलाल वोरा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. मोतीलाल व्होरा यांना मूत्रपिंडाचा त्रास […]