बिहार : बिहारमधील रोहतासच्या बिक्रमगंज शहरात शनिवारी रात्री उशिरा दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ आणि बहिणीवर २ जणांनी ऍसिड हल्ला केला, त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. या क्रूर हल्ल्यात पीडितेने तिचे दोन्ही डोळे गमावले आहेत. या घटनेत तिच्या भावालाही गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजवीत सिंह आपल्या बहिणीसोबत शनिवारी रात्री […]

