देहरादुन : उत्तराखंड आणि हिमाचलमधील जंगलात लागलेली आग अनियंत्रित झाली आहे. आग आता जंगलातून रहिवासी भागाकडे सरकू लागली आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील 6 पर्वतरांगांची जंगले सतत जळत आहेत. गणखेत रांग, बैजनाथ रांग, धर्मघर रांग, पिंडारी या भागातील बहुतांश जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. याच गणखेत वन परिक्षेत्रातील आग वस्तीपर्यंत पोहोचली असून तेथे 12 गोठ्यांसह शेकडो गवताचे […]

