नवी दिल्ली : भारतात सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वाद सुरु आहेत. त्यातच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम बाबत एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने इन्स्टाग्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवर भगवान शिव यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी आहे. भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या संसद पथ पोलिस स्टेशनमध्ये इन्स्टाग्रामचे […]
टॅग: इंस्टाग्राम
फेसबुकने Messenger आणि Instagram साठी आणलं Vanish Mode फीचर
फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील. यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा […]


