मुंबई : आयफा अवॉर्ड्स २०२५ सोहळा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. बॉलीवूडच्या विविध नामांकित सेलिब्रिटी राजस्थानला पोहोचत असून तेथील काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एक व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे, ज्यामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांची भेट होताना दिसत आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचं ब्रेकअप १८ वर्षांपूर्वी […]

