'Aap' trolled Prime Minister Narendra Modi by sharing the video
देश

‘मास्क घाला, मोदींसारखं वागू नका’, बघा व्हायरल व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकट टळलं नसून काळजी घ्या असं आवाहन अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार करत असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर […]