अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप 35 ते 45 भाविक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी गुहेजळ तब्बल 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या ठिकाणी अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात आले […]

