Actress Gehana Vasisth has been arrested by property cell of the crime branch
मनोरंजन

ब्रेकिंग : अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली तब्बल ८७ पॉर्न व्हिडिओ

मुंबई : अभिनेत्री गेहना वसिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूटिंग व वेबसाइटवर अपलोड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तिला आज मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “तिने 87 अश्लील / पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या वेबसाइटवर अपलोड देखील केले आहेत. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्यता […]