China says rocket debris landed in Indian Ocean
ग्लोबल

अन.. जीव भांड्यात पडला.. अखेर ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अरबी समुद्रात कोसळले

नवी दिल्ली : चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेट अखेर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त आले आहे. या रॉकेटचे बहुतेक घटक पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले होते. आता हे रॉकेट समुद्रात कोसळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात […]