मुंबई : दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मुंबईत काहीजण गांजा पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवली. अडवलेल्या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली होती, त्यात त्यांनी […]

