Bodybuilder marries sex doll

बॉडीबिल्डरने केले सेक्स डॉलबरोबर लग्न, लग्नाची व्हिडिओ क्लिप व्हायरल

कझाकस्तानमधील युरी टोलोचको नावाच्या बॉडीबिल्डरकडे मार्गो नावाची एक सेक्स डॉल आहे, जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले आहे. टोलोचको आणि मार्गोच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर जोरदार चर्चा देखील सुरु आहे.   View this post on Instagram   A post shared by OddJack / Юрий Толочко (@yurii_tolochko) वृत्तानुसार, टोलोचको विवाहाचा […]

अधिक वाचा